Thursday, August 20, 2015

Charolya


Charolya, in Marathi are nothing but four line verses better known as quatrains.

1. त्याचा आतुर चेहरा असा
तिच्याकडे बघतो,
धरती ला सुखाचे क्षण जसे
 पाऊस देऊन जातो.

2. मावळत्या सूर्यासारखे
गेले होते असतीला,
प्रेमाच पाणी घालुनि तू
फुलवल माझ्या काळी ला.

3. रिकाम्या क्षितिजावर
रंग उधळून गेलास
आयुशाच्या ओहोटी ला
भरती घेऊन आलास

4. ईवल्याश्या डोळ्यांनी
ईवलस जग दिसे,
आईच्या कडेवरन स्वतः मी
जगाचा राजा वाटे...

No comments:

Post a Comment