मी प्रेम केलं...
तुला कधीच न कळालेल
किती समजावला तुला
पण तु तुझ्याच धुंदीत...
मी प्रेम केलं...
तुझ्या त्या शब्धांवर
-Wildheartbeats
तुला कधीच न कळालेल
किती समजावला तुला
पण तु तुझ्याच धुंदीत...
मी प्रेम केलं...
तुझ्या त्या शब्धांवर
रात्रीच्या अंधारात बोलत असताना
माझ्या जीवनाचा प्रकाश समझुन ...
मी प्रेम केलं ...
तुला माझ समझुन,
पण तु तर सोडून गेलास मला
एक खेळणं समझुन ...
-Wildheartbeats
No comments:
Post a Comment